अक्षय कुमारनं फेसबुकवर शेअर केला अतिशय विनोदी व्हिडिओ

अक्षय कुमारनं आपल्या फेसबुक पेजवर एक विनोदी व्हिडिओ शेअर केलाय. यात तो आपली बहिण अलकासोबत मस्ती करतांना दिसतोय.

Updated: Aug 30, 2015, 11:14 AM IST
अक्षय कुमारनं फेसबुकवर शेअर केला अतिशय विनोदी व्हिडिओ  title=

मुंबई: अक्षय कुमारनं आपल्या फेसबुक पेजवर एक विनोदी व्हिडिओ शेअर केलाय. यात तो आपली बहिण अलकासोबत मस्ती करतांना दिसतोय.

आणखी वाचा - अक्षय कुमार जळताना थोडक्यात बचावला

व्हिडिओ शेअर करून अक्षय कुमारने लिहिलं, 'माझी बहिण अलका बदमाशी करण्यात लहानपणापासून मला सोबत करत राहिलीय.'

आणखी वाचा - VIDEO : अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'चा धम्माल ट्रेलर

अक्षय लवकरच 'सिंह इज ब्लिंग'मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय तो प्रेक्षकांनी चांगलाच पसंतही केलाय. 

पाहा व्हिडिओ -

 

Here's something spontaneous on #RakshaBandhan with my partner in crime since childhood, my sister Alka. We are a different kind of crazy :D Here's to never growing up!

Posted by Akshay Kumar on Saturday, August 29, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.