दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर मोठी पसंती मिळतेय.

Updated: Nov 30, 2016, 06:57 PM IST

मुंबई : दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर मोठी पसंती मिळतेय. या गाण्यात दंगल सिनेमाच्या कहाणीची कल्पना येते, यात आमीर खानची शिस्त आणि शहरात गेल्यानंतरचं वातावरण दाखवण्यात आलंय. एकंदरीत हे गाणं देखील सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतंय.