'बी.ए पास'चा सिक्वेल 'एम.ए पास'चा ट्रेलर लाँच

२०१३ साली बी.ए पास हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. आता पुन्हा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचं नाव असणार आहे एम.ए पास. 

Updated: Feb 9, 2016, 10:01 AM IST
'बी.ए पास'चा सिक्वेल 'एम.ए पास'चा ट्रेलर लाँच title=

मुंबई : २०१३ साली बी.ए पास हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. आता पुन्हा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचं नाव असणार आहे एम.ए पास. 

मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीचा जीवनप्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमात बी.ए पासमधले कोणतेही कलाकार नाहीत. ही पूर्णत: एक वेगळी कथा आहे. 

या सिनेमात क्रितिका सचदेव, सशो, इंद्रानिस सेनगुप्ता, अरनव चौधरी, संगमित्र, सौरभ दुबे, शुभांगी लटकर, सुकभीर लांबा हे कलाकार असणार आहेत.

पाहा ट्रेलर