भाऊ कदम संगीतकार असल्याने गायिकेची लागली वाट

अभिनेता भाऊ कदमने 'चला हवा येऊ दे'मध्ये गायिकेच्या भूमिकेत असलेल्या श्रेया बुगडेची काय वाट लावली ते तुम्हीच पाहा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 26, 2017, 05:20 PM IST

मुंबई : अभिनेता भाऊ कदमने 'चला हवा येऊ दे'मध्ये गायिकेच्या भूमिकेत असलेल्या श्रेया बुगडेची काय वाट लावली ते तुम्हीच पाहा.

डॉ.नीलेश साबळेही पाहत राहिले की भाऊ कदमने हे काय केलं. भाऊ कदम या वेळी एक पियानो वादक आहे.

तो गायिका श्रेया बुगडेच्या गाण्याला संगीत देतोय..पाहा काय वाट लागली असेल त्या गाण्याची आणि श्रेया बुगडेची.