काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.

Updated: Jul 9, 2014, 12:28 PM IST
काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस title=

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.

चार आठवड्यांमध्ये सलमान खाननं उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. राजस्थान सरकारच्या अर्जानंतर सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.