इंटरनेटवर धुमाकूळ? या अभिनेत्रीने पुन्हा पोस्ट केला ट्विटरवर न्यूड सेल्फी

 रिएलिटी टीव्ही स्टार किम करदाशिया हिने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यावेळी किमने ट्विटरवर न्यूड फोटो टाकला आहे. 

Updated: Mar 7, 2016, 07:06 PM IST
इंटरनेटवर धुमाकूळ? या अभिनेत्रीने पुन्हा पोस्ट केला ट्विटरवर न्यूड सेल्फी title=

कॅलिफोर्निया :  रिएलिटी टीव्ही स्टार किम करदाशिया हिने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यावेळी किमने ट्विटरवर न्यूड फोटो टाकला आहे. 

 
 किमने असा फोटो टाकले आहे पण संपूर्ण नग्न दिसत नाही. तिने हा फोटो पोस्ट करताना तिने काळ्या पट्ट्या वापरल्या आहेत. 

 
 किम हिने या फोटोमध्ये विग घातला असून न्यू यॉर्फ फॅशन विकमध्ये हा न्यूड सेल्फी काढला होता. 
 
किमने यापूर्वी 'ब्रेक द इंटरनेट' क्षण २०१४ मध्ये जगाला दाखवून दिला होता. त्यावेळी एका मॅगझीन  तीने न्यूड फोटोशूट केले होते.