फोटो : 'बिग बॉस'फेम कॅरोलनं मॉडलिंगची व्याख्याच बदलली!

सुपर मॉडल कॅरोल ग्रेसियसनं नुकतीच एका रॅम्पवर चालताना दिसली. उल्लेखनीय म्हणजे, कॅरोल लवकरच आई बनणार आहे.

Updated: Apr 1, 2016, 05:48 PM IST
फोटो : 'बिग बॉस'फेम कॅरोलनं मॉडलिंगची व्याख्याच बदलली! title=

मुंबई : सुपर मॉडल कॅरोल ग्रेसियसनं नुकतीच एका रॅम्पवर चालताना दिसली. उल्लेखनीय म्हणजे, कॅरोल लवकरच आई बनणार आहे.

अनेक रुढिवादी मान्यतांना आणि विचारांना तोडत आपल्या गर्भारपणातही कॅरोलनं मॉडलिंग करून 'मॉडलिंग'ची व्याख्याच बदललीय. 

@carolmgracias walking for #GaurangShah at #LakmeFashionWeek. #momtobe #Gaurang @lakmefashionwk

A photo posted by Gaurang Shah (@shahgaurang) on

नुकत्याच झालेल्या 'लॅक्मे फॅशन वीक स्प्रिंग : समर २०१६' मध्ये कॅरोलनं आपल्या बेबी बंपसहीद रॅम्पवॉक केलं. मॉडलिंगच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असावं. 

डिझायनर गौरांग शाह यानं याच क्षणाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. 

कॅरोल पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती ती रॅम्पवरच झालेल्या वॉर्डरोब मालफंक्शनच्या प्रकारामुळे... त्यानंतर ती 'बिग बॉस'मध्येही दिसली होती.