पाहा, चला हवा येऊ द्या, भाग सत्तरावा

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा १४ एप्रिलचा हा एपिसोड आहे.

Updated: Apr 22, 2015, 02:02 PM IST
पाहा, चला हवा येऊ द्या, भाग सत्तरावा title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा १४ एप्रिलचा हा एपिसोड आहे.

या एपिसोडमध्ये भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांनी सर्वांना पोटधोरून हसवायला लावलं आहे.

कामाच्या तणावात हसायचं असेल, तर सर्वात खाली 'चला हवा येऊ द्या'चा व्हिडीओ पाहा

गावात इंग्रजी शिकवायला आलेल्या शिक्षिकेकडून या सर्वांना इंग्रजी शिकून घ्यायचं आहे.

तेव्हा या बाईंशी  कशी ओळख होते आणि गावातील म्हाताऱ्यांपासून तरूणांपर्यंत सर्वांची कशी धमाल उडते हे पाहुया या एपिसोडमधून..

पाहा चला हवा येऊ द्याचे निवडक सीन्स

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.