'चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूखची मिमिक्री

'चला हवा येऊ द्या'चा हा व्हिडीओ शाहरूखने पाहिले तर तो नक्कीच दावा ठोकेल. 

Updated: Nov 26, 2015, 08:03 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'चा हा व्हिडीओ शाहरूखने पाहिले तर तो नक्कीच दावा ठोकेल असा अभिनय, कुशल बद्रिकेने केला आहे, कुशल बद्रिकेला साथ दिली आहे, ती भाऊ कदमने, भाऊ कदमने आपल्या साध्या सुध्या शैलीत हास्याचे रंग भरले आहेत. हा व्हिडीओ या एपिसोडमधील सर्वात हिट व्हिडीओ ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.