Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २

 बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

Updated: Apr 13, 2016, 09:49 PM IST
Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २  title=

मुंबई :  बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

यावेळी शाहरूखने एक नाही दोन एपिसोडमध्ये दिसला. काल आपण पहिला एपिसोड पाहिला असेल. आता पाहा शाहरूखचा दुसरा भाग... 

सूचना - हा संपूर्ण एपिसोड फक्त झी समूहाच्या OZEE.com या वेबसाइवर उपलब्ध आहे. इतर कुठेही उपलब्ध नाही...

पाहा एक्स्लुझिव्ह फक्त  24taas.com वर