कॉमेडिअन कृष्णाच्या पत्नीने केलं बोल्ड फोटोशूट

Updated: Sep 27, 2016, 12:09 PM IST
कॉमेडिअन कृष्णाच्या पत्नीने केलं बोल्ड फोटोशूट title=

मुंबई : कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने बोल्ड फोटोशूट केलं आहे. हे शूट कश्मीराच्या डायरेक्शनल डेब्यू सिनेमा 'कम बॅक टू मी'च्या प्रमोशनसाठी करण्यात आलं आहे.

कश्मीराने म्हटलं की, मागील काही वर्षांपासून सिनेमामध्ये काम नाही केलं. त्यामुळे तिचं वजन खूप वाढलं आहे. फ्री टाईम मी व्यायाम न करता घालवल्याचं देखील तिने म्हटलं आहे. पण मी आता पुन्हा बोल्ड लूकमध्ये कमबॅक करणार असल्याटं तिने म्हटलं आहे.

कश्मीराने या सिनेमाची स्टोरी लिहिली आहे. हा एक थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा केल्यानंतर कळालं की दिग्दर्शकाचं काम किती कठिण असतं. माझ्यासाठी हे सोपं काम नव्हतं असं देखील तिने म्हटलं आहे.

Kashmiri Shah is also making her directorial debut with this short film

Kashimra Shah did this hot photo shoot recently for an upcoming shot film

Kashmira Shah’s husband Krushna also became a part of this hot photo shoot