चला हवा येऊ द्या - हसवू नका प्रेक्षकांवर 'दया' करा

Updated: Mar 17, 2016, 10:23 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे तीन जण एका ठिकाणी, तेही पोलिस स्टेशन सारख्या जागेत, एक डॉक्टर, एक इन्स्पेक्टर आणि एक वकिल असे जमले तर काय होतं, हे तुम्हाला माहित आहे, अशीच एक गंमत ते या वेळेस घेऊन येत आहेत, तेव्हा पाहा या तीन थुक्रटवाडीच्या कलाकारांची गंमत-जंमत.