सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका दहावी

बॉलिवूडची नामांकीत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे.

Updated: Aug 24, 2016, 04:55 PM IST
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका दहावी title=

नवी दिल्ली: बॉलिवूडची नामांकीत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे.

मंगळवारी जाहीर झालेल्या फोर्ब्स मासिकाच्या सर्वात जास्त मानधन मिळवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही 10 व्या क्रमांकावर आहे. 

हॅालीवूडमध्ये दीपिका पदुकोणचा पहिला सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वर्षाची दीपिकाची कमाई 10 मिलियन डॉलर असल्याचा अंदाज आहे.