धडाकेबाज नवी मुंबईमध्ये आहे ४ धडाकेबाज अभिनेत्री

मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सीझनमध्ये यंदा नवी मुंबई हा नव्याने दाखल झालेला संघ आहे. त्यात चार रणरागिणी आहेत. 

Updated: May 2, 2016, 08:39 PM IST

मुंबई : मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सीझनमध्ये यंदा नवी मुंबई हा नव्याने दाखल झालेला संघ आहे. त्यात चार रणरागिणी आहेत. 

यातील या  सुंदर अभिनेत्रीही धडाकेबाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहेत.  फलंदाजीमध्ये जरा कच्च्या आहेत. 

या टीममध्ये कोण आहेत त्यांची प्रॅक्टीस कशी सुरू आहे पाहू या व्हिडिओ..