'डीडीएलजे'चे रोमॅन्टिक १ हजार आठवडे आणि नवा प्रोमो

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाला २० वर्ष झाले आहेत, एक हजार आठवडे या चित्रपटाने पूर्ण केल्याच्या निमित्ताने यशराज फिल्मने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचा प्रोमो नव्याने लॉन्च केलाय, पाहुयात या नव्या प्रोमोत काय आहे.

Updated: Nov 26, 2014, 11:34 AM IST
'डीडीएलजे'चे रोमॅन्टिक १ हजार आठवडे आणि नवा प्रोमो title=

मुंबई : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाला २० वर्ष झाले आहेत, एक हजार आठवडे या चित्रपटाने पूर्ण केल्याच्या निमित्ताने यशराज फिल्मने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचा प्रोमो नव्याने लॉन्च केलाय, पाहुयात या नव्या प्रोमोत काय आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.