पाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी!

अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.

Updated: Aug 31, 2015, 10:22 AM IST
पाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी! title=

मुंबई: अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.

आणखी वाचा - शाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग

फराहनं ट्विट करून म्हटलं, 'आइसलँडच्या या थंडीपासून वाचण्यासाठी सगळ्यात गरम झप्पी माझा हॉट फ्रेंड शाहरुखची'

बुल्गारियामध्ये 'दिलवाले'चं शूटिंग आहे. शूटिंगनंतर शाहरुख आण काजोल आपल्या टीमसोबत आइसलँडला गेले. तिथं दोघांचं एक रोमँटिक गाणं शूट केलं जातंय. 

आणखी वाचा - पापा शाहरूखच्या स्टाइलमध्ये आयर्नचा फोटो वायरल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.