मॉडेलला शुटिंग दरम्यान युवकाने थप्पड मारली

मॉडेल गोहर खान हिला एका युवकाने शोच्या शुटिंग दरम्यान, भर स्टेजवर येऊन थप्पड मारली आहे. या प्रकरणी अकील मलिक या तरूणाला पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

Updated: Nov 30, 2014, 11:30 PM IST
मॉडेलला शुटिंग दरम्यान युवकाने थप्पड मारली title=

मुंबई : मॉडेल गोहर खान हिला एका युवकाने शोच्या शुटिंग दरम्यान, भर स्टेजवर येऊन थप्पड मारली आहे. या प्रकरणी अकील मलिक या तरूणाला पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

गोहरला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी समोर २ हजार प्रेक्षक होते, त्यातील एकाची शाब्दिक चकमक झाल्यानंतर, त्याने स्टेजवर येऊन गोहर खानला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. रॉक स्टार या शोच्या ग्रँड फिनालेचं आज शूट होतं त्यावेळी हा प्रकार घडला. 

गोहर खानला थप्पड मारणाऱ्या या युवकाची चौकशी सुरू आहे, गौहर खानला या घटनेनंतर रडू कोसळलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.