सनी देवलचा 'नवा घायल' येतोय

अभिनेता सनी देवलने पुन्हा एक नवा घायल सिनेमा घेऊन येत आहे, या घायल सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सनी देवलनेच केलेलं आहे. 

Updated: Nov 17, 2015, 09:03 PM IST
सनी देवलचा 'नवा घायल' येतोय title=

मुंबई : अभिनेता सनी देवलने पुन्हा एक नवा घायल सिनेमा घेऊन येत आहे, या घायल सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सनी देवलनेच केलेलं आहे. 

यापूर्वीच्या घायल चित्रपटाची गाणी तसेच संवाद लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते, त्यातील एक 'तारीख पे तारीख' हा संवाद सर्वात जास्त लोकप्रिय झाला होता. 

घायल वन्स अगेन असं या सिनेमाचं नाव आहे. तारीख पे तारीख नंतर कोणता संवाद लोकप्रिय होणार आहे, हे घायल वन्स अगेन रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे.

पाहा घायल सिनेमाचा प्रोमो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.