चला हवा येऊ द्या मंचावर गोविंदाची एंट्री

चला हवा येऊ द्या च्या मंचावर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याने हजेरी लावली होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीने यावेळी चला हवा येऊच्या मंचावर उपस्थिती दर्शवली होती. गोविंदा मराठी चांगलं बोलतोच मात्र या मंचावर गोविंदाच्या पत्नी यांनीही मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Feb 25, 2017, 01:38 PM IST
चला हवा येऊ द्या मंचावर गोविंदाची एंट्री title=

मुंबई : चला हवा येऊ द्या च्या मंचावर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याने हजेरी लावली होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीने यावेळी चला हवा येऊच्या मंचावर उपस्थिती दर्शवली होती. गोविंदा मराठी चांगलं बोलतोच मात्र या मंचावर गोविंदाच्या पत्नी यांनीही मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.