कान्हा चित्रपटातील नवं गाणं 'गोविंदा रे गोपाळा'

कान्हा चित्रपटातील नवं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 

Updated: Aug 30, 2016, 03:31 PM IST

मुंबई : कान्हा चित्रपटातील नवं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं गायक सुरेश वाडकर आणि कैलाश खेर  यांनी गायलं आहे. अरविंद जगताप यांनी हे गाणं लिहिलंय. 

वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. अवधूत गुप्ते यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.