गोविंदांने जेव्हा मराठीत घेतला उखाणा

मराठीतील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या मंचावर सध्या बॉलीवूड कलाकारांची हजेरी वाढलीये. या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने चला हवा येऊ द्याच्या मंचावर उखाणा घेतला. 

Updated: Feb 25, 2017, 01:34 PM IST
गोविंदांने जेव्हा मराठीत घेतला उखाणा title=

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या मंचावर सध्या बॉलीवूड कलाकारांची हजेरी वाढलीये. या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने चला हवा येऊ द्याच्या मंचावर उखाणा घेतला.