WATCH: शाहिद आणि श्रद्धाचा इंटिमेट सीन, 'हैदर'चे रोमॅन्टिक गाणे रिलीज

शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'हैदर'मधील नवे गाणे 'खुल कभी तो' रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील हे गाणे आहे. शाहीद आणि श्रद्धा कपूरवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे 'हैदर' ची रोमॅन्टिक साइड दाखवते.

Updated: Sep 10, 2014, 01:40 PM IST
WATCH: शाहिद आणि श्रद्धाचा इंटिमेट सीन, 'हैदर'चे रोमॅन्टिक गाणे रिलीज title=

नवी दिल्ली : शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'हैदर'मधील नवे गाणे 'खुल कभी तो' रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील हे गाणे आहे. शाहीद आणि श्रद्धा कपूरवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे 'हैदर' ची रोमॅन्टिक साइड दाखवते.

या  रोमॅन्टिक गाण्यात शाहीद आणि श्रद्धा एकमेकांप्रति प्रेम व्यक्त करीत आहेत. या  गाण्यात शाहीद आणि श्रद्धावर काही इंटिमेट सीनही चित्रीत करण्यात आले आहेत. संपूर्ण गाण्यात दोघांची केमेस्ट्री जबरदस्त दिसली आहे.  श्रद्धाने आपल्या ट्विटर अकाउंटवर स्वतः या गाण्याची माहिती आपल्या फॅन्सला दिली आहे.                                                 

'हैदर'ला विशाल भारद्वाजने दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट दोन ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.