हाफ गर्लफ्रेंडचे पहिले गाणे पाहून तुम्ही पावसाच्या प्रेमात पडाल...

 श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट हाफ गर्लफ्रेंड चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सुपरहीट झाला आहे. १० एप्रिलला ट्रेलर रिलीज झाल्यावर २४ तासात याला ८० लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिले होते. आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रमाणे पहिल्या गाण्यातही पाऊस पडत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 12, 2017, 03:23 PM IST
 हाफ गर्लफ्रेंडचे पहिले गाणे पाहून तुम्ही पावसाच्या प्रेमात पडाल... title=

मुंबई :  श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट हाफ गर्लफ्रेंड चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सुपरहीट झाला आहे. १० एप्रिलला ट्रेलर रिलीज झाल्यावर २४ तासात याला ८० लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिले होते. आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रमाणे पहिल्या गाण्यातही पाऊस पडत आहे. 

हे गाणे इतकं सुंदर आणि रोमँटिक आहे,  तुम्ही पण या गाण्याच्या प्रेमात पडाल. श्रद्धाने या गाण्याला ट्विटरवर शेअर केले आहे. 

पाहा या गाण्याची झलक