हर्षाली मल्होत्रा आणि कबीर खानचा गौरव

सलमान खानचा सुपर हिट ठरलेला सिनेमा बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान, आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांना इंडियन टेलिव्हिजनचा अॅकेडमीचा (ITA)अवॉर्ड मिळाला आहे. 

Updated: Sep 7, 2015, 10:54 PM IST
हर्षाली मल्होत्रा आणि कबीर खानचा गौरव title=

मुंबई : सलमान खानचा सुपर हिट ठरलेला सिनेमा बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान, आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांना इंडियन टेलिव्हिजनचा अॅकेडमीचा (ITA)अवॉर्ड मिळाला आहे. 

कबीर खान यांना लोकप्रिय दिग्दर्शक आणि हर्षाली मल्होत्राला बेस्ट चाईल्ड अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे.

या अवॉर्डचा शो रविवारी पार पडला , कबीर खान हे स्पेशल गेस्ट म्हणून कार्यक्रमाला हजर होते. अॅक्टर करन पटेल, राधिका मदन, अनिता हसनदानी हे मोठे विजेते ठरले.
मिका सिंगला लोकप्रिय गायक म्हणून गौरवण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.