हनी सिंगसोबत पंजाबी कुडी झाली सोनाक्षी सिन्हा

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 11:38
हनी सिंगसोबत पंजाबी कुडी झाली सोनाक्षी सिन्हा

मुंबई :  यार तेरा सुपरस्टार... देशी कलाकार...या यो यो हनी सिंगच्या नव्या व्हिडिओने धमाल उडवून दिली आहे.

रॅपर सिंगर हनी सिंगचा नवा अल्बम आला आहे. त्याच्या व्हिडिओ इंटनेटवर धूम आहे. देशी कलाकार..या व्हिडिओला एका दिवसात दोन लाख पेक्षा जास्त हिट्स, लाईक मिळाल्या आहेत.

या व्हिडिओत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका वेगळ्या हटक्या दृश्यात दिसत आहे. तिही यो यो हनी सिंग यांच्यासोबत. याबरोबरच ती पंजाबीही बोलत आहे. तुम्ही या नव्या गाण्याचा व्हिडिओची झलक पाहू शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 28, 2014 - 10:41
comments powered by Disqus