'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका

 'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद  दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे. 

Updated: May 18, 2015, 03:50 PM IST
'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका title=

मुंबई:  'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद  दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे. 

दीपिकानं सांगितलं की, मला लग्नाबाबत माहीत नाहीये. करिअर एक गोष्ट आहे, मात्र एका व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवणं, त्याच्याशी विचार जुळवून घेणं ही दुसरी गोष्ट आहे. मला नाही वाटत मी लग्नासाठी अजून तयार आहे. 

दीपिकानं सांगितले की, मला लग्नाच्या बाबतीत कोणतीही घाई करायची नाही, हे एक पवित्र नातं असतं. सध्या ती संजय लीला भंन्सालीच्या बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.