लहानग्याच्या लग्नातील धम्माल मस्ती

 लहानग्यांच्या लग्नाच्या तयारीचा असाच एक धम्माल किस्सा ड्रामेबाजच्या सेटवर सादर करण्यात आला.

Updated: Feb 8, 2016, 03:39 PM IST

मुंबई : लहानग्या कलाकारांच्या एकाहून एक सरस परफॉर्मन्समुळे सध्या इंडियाच बेस्ट ड्रामेबाजला प्रेक्षकांची चांगली पावती मिळते. लहानग्यांच्या लग्नाच्या तयारीचा असाच एक धम्माल किस्सा ड्रामेबाजच्या सेटवर सादर करण्यात आला. लहानगा वर आपल्या लग्नाची तयारी करतोय. या तयारीदरम्यान धम्माल मस्ती उडवून देणारा हा व्हिडीओ.