'जॉली एलएलबी टू' या सिनेमातून हे दृश्य कापण्यात आलंय

फॉक्स स्टार हिंदीच्या यूट्यूब चॅनेलने मात्र हे दृश्य यू-ट्यूबला अपलोड केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 21, 2017, 05:51 PM IST

मुंबई : 'जॉली एलएलबी टू' या सिनेमातून खालील दृश्य कापण्यात आलं आहे, फॉक्स स्टार हिंदीच्या यूट्यूब चॅनेलने मात्र हे दृश्य यू-ट्यूबला अपलोड केलं आहे. मात्र हे कोर्टातलं दृश्य सिनेमातून का काढून टाकण्यात आलं आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

हा व्हिडीओ यू-ट्यूबवर ट्रेंड होत आहे. ही दृष्ट का कापण्यात आली आहेत, हे स्पष्ट न केल्याने संभ्रम अधिक वाढत आहे,  पाहा नेमकं कोणतं दृश्य किंवा संवाद या व्हिडीओत आहे, या सिनेमात अक्षय कुमार, ह्युमा कुरेशी यांची मुख्य भूमिका आहे.