VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार

'कुछ कुछ होता है' या सिनामासाठी दिग्दर्शक करण जोहर याला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता... हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही... पण, हे खरं आहे. 

Updated: Oct 19, 2016, 10:48 AM IST
VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार title=

मुंबई : 'कुछ कुछ होता है' या सिनामासाठी दिग्दर्शक करण जोहर याला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता... हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही... पण, हे खरं आहे. 

1998 साली करण जोहर याला दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताच पहिल्याच सिनेमासाठी हा पुरस्कार मिळाला होता, हे विशेष... 90 च्या आत्ताची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही टिनेजर होती... आपले वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ती स्टेजवर आली होती... आणि तिच्याच हस्ते करणनं पुरस्कारही स्वीकारला होता.