कतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?

बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे. 

Updated: Feb 4, 2015, 07:37 PM IST
कतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस? title=

श्रीनगर : बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे. 

काश्मीरमध्ये सध्या 'फितूर' या चित्रपटाची शुटींग सुरू आहे. त्या काश्मिरच्या रमणीय वातावरणात हे गरमागरम किस सीन शूट करण्यात आला. 


 

शुटिंगदरम्यान इथे कॅट आणि आदित्य यांचा किसिंग सीन कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. त्यांचा हा किसिंग सीनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
 
अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’हा चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा काम करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.