संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईं 'खलनायक'  चा सिक्वेल करणार आहेत. 'आम्ही खलनायकच्या सिक्वेलची निर्मिती करण्याचा करार केला आहे. यावर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला याचे शूटींग सुरू होईल, असं सुभाष घईंनी म्हटलं आहे

Updated: Jul 9, 2016, 11:52 PM IST
संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न' title=

मुंबई : संजू बाबा आणि सुभाष घईं 'खलनायक'  चा सिक्वेल करणार आहेत. 'आम्ही खलनायकच्या सिक्वेलची निर्मिती करण्याचा करार केला आहे. यावर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला याचे शूटींग सुरू होईल, असं सुभाष घईंनी म्हटलं आहे

'संजय दत्त जेव्हा पॅरोलच्या सुट्टीवर होता तेव्हा मी त्याला भेटलो, आणि याची कल्पना त्याच्यासमोर मांडली,' असे निर्माता - दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितले.

 संजय दत्त शिवाय 'खलनायक'चा सिक्वेल करणे तसे अशक्य आहे, संजय दत्तने साकारलेला 'बलराम राकेश प्रसाद' उर्फ 'बल्लू' सर्वांच्या स्मरणात आहे. सुभाष घई यांनी 'खलनायक'च्या सिक्वेलची घोषणा केली आहे.