सनी लिऑननंतर या पॉर्नस्टारची बॉलिवूडमध्ये एंट्री

 पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं अस्तीत्व निर्माण करणाऱ्या सनी लिऑन हिने चांगलंच यश मिळवलं. सनी लिऑन हिला ही भारतीय प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली. 

Updated: Feb 27, 2016, 11:26 PM IST
सनी लिऑननंतर या पॉर्नस्टारची बॉलिवूडमध्ये एंट्री title=

मुंबई :  पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं अस्तीत्व निर्माण करणाऱ्या सनी लिऑन हिने चांगलंच यश मिळवलं. सनी लिऑन हिला ही भारतीय प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली. 

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका पॉर्न स्टारची एंट्री होणार आहे. सनी लिऑननंतर आता पॉर्न स्टार लूसी पिंडर बॉलिवूडमध्ये पदार्पन करत आहे. अनेक मासिकांवरील फोटोमुळे चर्चेत आलेली लूसी आता बॉलिवूडमध्ये चर्चेत येण्याचा प्रयत्न करणार आहे.

 
लूसी पिंडर ही 'वॉरियर सावित्री' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार करणार आहे. मात्र अजून दिग्दर्शकांनी याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.