'कॅलेंडर गर्ल्स' या सिनेमाचा फर्स्ट लूक, गोल्डन बिकनीत पाच हसीना

डायरेक्टर मधुर भंडारकर यांने आपल्या आगामी सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स' याचे पोस्टर लाँच केले आहे. गोल्डन बिकनीत पाच हसीना दिसत आहेत. भंडारकर याने टि्वटवर हे पोस्टर ट्वीट केले आहे.

Updated: Aug 26, 2014, 09:23 AM IST
'कॅलेंडर गर्ल्स' या सिनेमाचा फर्स्ट लूक, गोल्डन बिकनीत पाच हसीना title=

मुंबई : डायरेक्टर मधुर भंडारकर यांने आपल्या आगामी सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स' याचे पोस्टर लाँच केले आहे. गोल्डन बिकनीत पाच हसीना दिसत आहेत. भंडारकर याने टि्वटवर हे पोस्टर ट्वीट केले आहे.

त्यांने पोस्ट करताना म्हटले आहे, फाईव्ह न्यू फेस, फाईव्ह न्यू जर्नी. कॅलेंडर गर्ल्स अॅंड देअर डेट वुईथ डेस्टिनी.

'कॅलेंडर गर्ल्स' या सिनेमाचे पोस्टर प्रसिद्ध करताना पाच हसीना गोल्डन बिकनीत दाखविण्यात आहे. त्यांचे चेहरे टोपीखाली झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पाच हसीनांच्या सेक्सी फिगरवर सोनेरी बिकनी दिसत आहे. या सिनेमाची कथा ही मॉडेलवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. वेगवेगळ्या शहरातून आलेल्या मॉडेल बिकनी टॅलेंट हंटमध्ये एकत्र भेटल्यात.

या पोस्टरमधून सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधी सांगितले जात होते की, दीपिका पदुकोण हिला या सिनेमासाठी विचारले गेले  होते. मात्र, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.