फोटो : मेकअपशिवाय माधुरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated: Thursday, February 16, 2017 - 23:59
फोटो : मेकअपशिवाय माधुरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : ऐंशी - नव्वदच्या दशकात लाखो-करोडोंच्या दिलाची 'धक धक गर्ल' बनलेली माधुरी आज पंन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. माधुरी आजही अनेक कार्यक्रमांत हजेरी लावताना दिसते... पण, यावेळी तिच्या चेहऱ्यावर मेक अप असतो...

माधुरी अपने पति के किसी कार्यक्रम में गई थीं.

 

नुकतीच माधुरी मेक अपशिवाय दिसली... आणि कॅमेऱ्यांनी तिला टिपलंच... माधुरी तिचे पती श्रीराम नेने यांच्यासोबत एका कार्यक्रमासाठी गेली होती... गाडीतच बसलेली असताना कॅमेऱ्यांनी माधुरीचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला.

कैमरे को देखते ही माधुरी ने अपना चेहरा छुपा लिया.

हे लक्षात येताच माधुरीनं आपला चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला... हे फोटो पाहून माधुरीची तब्येत बरी नसल्याचंही दिसतंय... पण, माधुरीचे हे फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

First Published: Thursday, February 16, 2017 - 23:59
comments powered by Disqus