व्हिडीओ | अनुष्काचा 'नंगा पुंगा दोस्त' आमीर

पीके सिनेमा पडद्यावर यायला काही दिवस राहिले असतांना, पीकेचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर आलंय, यात आमीरची आणखी काही रूपं पाहायला मिळताय, या चित्रपटातली गाणी, विशेष म्हणजे संगीत कोणत्या प्रकारचं असेल याचा देखिल अंदाज यावरून येतोय, 'मेरा नंगा पुंगा दोस्त' हे गाण यू-ट्यूबवर लोकप्रिय होतंय.

Updated: Dec 8, 2014, 12:41 PM IST
व्हिडीओ | अनुष्काचा 'नंगा पुंगा दोस्त' आमीर title=

मुंबई : पीके सिनेमा पडद्यावर यायला काही दिवस राहिले असतांना, पीकेचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर आलंय, यात आमीरची आणखी काही रूपं पाहायला मिळताय, या चित्रपटातली गाणी, विशेष म्हणजे संगीत कोणत्या प्रकारचं असेल याचा देखिल अंदाज यावरून येतोय, 'मेरा नंगा पुंगा दोस्त' हे गाण यू-ट्यूबवर लोकप्रिय होतंय.

पाहा 'अनुष्काचा नंगा पुंगा दोस्त आमीर'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.