...ही आहे जगातील सर्वात सेक्सी महिला

हॉलिवूडची अभिनेत्री मिशेल कीगन हिची जगातील 'सर्वांत सेक्सी महिला' म्हणून निवड झाली आहे. 'एफएचएम' या मॅगझिनतर्फे हा सर्व्हे प्रकाशित करण्यात आलाय.  

Updated: Aug 16, 2016, 10:25 PM IST
...ही आहे जगातील सर्वात सेक्सी महिला title=

लॉस एजेंलिस : हॉलिवूडची अभिनेत्री मिशेल कीगन हिची जगातील 'सर्वांत सेक्सी महिला' म्हणून निवड झाली आहे. 'एफएचएम' या मॅगझिनतर्फे हा सर्व्हे प्रकाशित करण्यात आलाय.  

'Femalefirst.co.uk' या वेबसाइटनुसार एफएचएमच्या वार्षिक सर्व्हेमध्ये मिशेल कीगन अव्वल स्थानी आहे. मागील वर्षीच्या सर्व्हेतील विजेती केंडल जेनर यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. अभिनेत्री जेनिफर लॉरेंस तिसऱ्या स्थानी आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे केट अपटन आणि कॅरोलिन फ्लॅक आहेत.

या सर्वेत गायिका एरियाना ग्रांडे सहाव्या स्थानी तर 'वुल्फ ऑफ वॉल स्ट्रिट' सिनेमाची नायिका मार्गोट रोबी सातव्या स्थानी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.