लता मंगेशकर यांच्या मिमिक्रीचा व्हिडीओ चर्चेत

लता मंगेशकर यांची मिमिक्री केलेला व्हिडीओ यू-ट्यूबवर चर्चेत आला आहे, एआयबीच्या प्रकरणानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Updated: Jun 1, 2016, 04:46 PM IST

मुंबई : लता मंगेशकर यांची मिमिक्री केलेला व्हिडीओ यू-ट्यूबवर चर्चेत आला आहे, एआयबीच्या प्रकरणानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. कारण या व्हिडीओतही लता दीदींवर जोक केले आहेत, पण एआयबीच्या तन्मय भट प्रमाणे खालच्या दर्जाचे विनोद नाहीत.