बाल कलाकार अर्शीनने जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी

अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी अनेकांनी व्यक्त केल्या.

Updated: May 19, 2017, 12:30 PM IST
बाल कलाकार अर्शीनने जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी

मुंबई : अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी अनेकांनी व्यक्त केल्या.

नामकरण सिरीअलमधली बाल कलाकार अर्शीन नामदार हिने देखील तिच्या रिमा लागू यांच्यासोबतच्या आठवणी व्यक्त केल्या. यावेळेस ती खूप भावूक झाली होती.

पाहा व्हिडिओ