नागराजचा पहिली शॉर्ट फिल्म पिस्तुल्या

Updated: Jun 26, 2016, 12:02 PM IST

मुंबई : सैराट सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेची पहिली शॉर्ट फिल्म पिस्तुल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, या शॉर्ट फिल्मची फार चर्चा झाली होती.

यात नागराज मंजुळेनेही भूमिका केली आहे. तसेच सूरज पवारने पिस्तुल्याची भूमिका पार पाडलीय. 

हा सूरज पवार म्हणजे, सैराटमधील प्रिन्स... पिस्तुल्या ही अवघ्या १५ मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे.