'थुक्रटवाडी'त नवा बॉडीगार्ड कुशल बद्रिके

चला हवा येऊ द्या, अर्थात थुक्रटवाडीत कुशल बद्रिके आता बॉडीगार्डच्या भूमिकेत आला आहे.

Updated: Nov 4, 2015, 06:43 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या, अर्थात थुक्रटवाडीत कुशल बद्रिके आता बॉडीगार्डच्या भूमिकेत आला आहे, सलमानचा बॉडीगार्ड चित्रपटावरून कुशलने व्यंग केलं आहे. बॉडीगार्ड म्हणून सेटवर आल्यानंतर कुशल बद्रिकेने काय धमाल उडवली आहे, ते तुम्ही पाहाल तर तुम्हाला हसू आवरता येणार नाही, पाहा नवा बॉडीगार्ड कुशल बद्रिके...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.