रणवीर-वाणीचा बेफिक्रेचा नवीन पोस्टर रिलीज

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बेफिक्रे या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झालाय.

Updated: Jul 10, 2016, 10:18 AM IST
रणवीर-वाणीचा बेफिक्रेचा नवीन पोस्टर रिलीज title=

मुंबई : रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बेफिक्रे या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झालाय.

यात रणवीर आणि वाणी एकमेकांना किस करताना दिसतायत. या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा आहेत. यश राज फिल्म्स यांची ही निर्मिती आहे.

येत्या ९ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.