VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jul 25, 2015, 05:52 PM IST
VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित  title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

यात सैफ खासगी संघटनेच्या हेराची भूमिकेत दिसतोय. तर कबीर खानच्या 'एक था टायगर' या अॅक्शनपटानंतर कतरिना पुन्हा एकदा नव्या अॅक्शन चित्रपटातून समोर येतेय. यानिमित्तान सैफ अली खान आणि कतरीना कैफ ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. 

मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ हल्ला आणि जागतिक दहशतवादावर चित्रपटाची कथा आधारित आहे.  

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.