'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय. 

Updated: Sep 23, 2016, 12:48 PM IST
'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल! title=

मुंबई : 'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय. 

महत्त्ताचं म्हणजे, नव्या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान या सिनेमाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी लिक होणार नाहीत, यासाठी कमालीची काळजी घेण्यात येतेय. तरीही या सिनेमाचे काही फोटो इंटरनेट आणि सोशल वेबसाईटवर लिक झालेच. 

baahubali, baahubali 2, baahubali 2 set leaked, baahubali the conclusion,, Bollywood hindi news, latest Bollywood news
बाहुबलीचा हा सेट 

या सिनेमाचं शुटिंग सध्या आंध्रप्रदेशच्या रायलसीमामध्ये सुरु आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी या सिनेमाच्या गोष्टी लिक होऊ नयेत, यासाठी फिल्मच्या सेटवर मोबाईल बंदी घातलीय. 
 

baahubali, baahubali 2, baahubali 2 set leaked, baahubali the conclusion,, Bollywood hindi news, latest Bollywood news
बाहुबलीचा हा सेट 

 

सिनेमाचा क्लायमॅक्स लिक होऊ नये यासाठी त्यांनी चार क्लायमॅक्स शूट केलेत. अशावेळी हे फोटो अनेक प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. 

हा सिनेमा येत्या वर्षी १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, अमिषा शेट्टी, राम्या कृष्णन आणि सत्याराज हे प्रमुख भूमिकेत दिसतील.