फोटो : बिपाशा - करणच्या लग्नातले काही क्षण...

अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर अखेर विवाहबंधनात अडकलेत. 

Updated: May 1, 2016, 08:28 AM IST
फोटो : बिपाशा - करणच्या लग्नातले काही क्षण...   title=

मुंबई : अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर अखेर विवाहबंधनात अडकलेत. 

पारंपरिक बंगाली पद्धतीनं हा विवाह पार पडला. हातात पानाचा विडा आणि डोक्यावर मुकूट चढवलेली बिपाशा स्टेजवर दाखल झालेली दिसली.

शनिवारी सायंकाळी मीडियासमोर येऊन या दोघांनी आपल्या चाहत्यांचे आभारही मानले... त्यावेळचेच हे काही फोटो