बहूचर्चित 'पीकू'चा टीझर प्रदर्शित

बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर मात्र २५ मार्चला  प्रदर्शित होणार आहे.

Updated: Mar 23, 2015, 04:21 PM IST
बहूचर्चित 'पीकू'चा टीझर प्रदर्शित title=

मुंबई : बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर मात्र २५ मार्चला  प्रदर्शित होणार आहे.

#WeWantPikuTrailer ह्या हॅशटॅगच्या माध्यमातून 'पीकू'चा ट्रेलर दाखवण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना अमिताभ बच्चन यांनी सांगितले की तुमची उत्सुकता थोडीशी कमी करण्यासाठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत आहोत.

२५ मार्चला रात्री ९ वाजता 'पीकू'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.