पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट'

मुंबई : रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

Updated: Mar 28, 2016, 05:01 PM IST
पूनम पांडेचं विराट कोहलीसाठी खास 'गिफ्ट' title=

मुंबई : रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या चौकारांनी आणि षटकारांनी सामन्याची दिशाच बदलली आणि भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. 

आता इतकं सगळं झाल्यावर चर्चेत न राहण्याची एकही संधी न गमावणारी पूनम पांडे का बरं मागे राहील? तिनेही काल स्वतःचा एक 'खास' सेल्फी विजयाचा शिल्पकार असणाऱ्या विराटसाठी पोस्ट केला. नेहमीप्रमाणेच तिच्या या सेल्फीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.