यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल

मॉडेल पूनम पांडे नेहमीच काही ना काही करून चर्चेचा विषय ठरते. कालच सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. याच निमित्तानं पूनमनं तिचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. 

Updated: Jun 22, 2015, 02:37 PM IST
यू-ट्यूबवर पूनम पांडेच्या योगासनांचा व्हिडिओ वायरल title=

मुंबई: मॉडेल पूनम पांडे नेहमीच काही ना काही करून चर्चेचा विषय ठरते. कालच सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. याच निमित्तानं पूनमनं तिचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. 

हा योगा पूनम स्टाइलनं म्हणजेच सेक्सी पद्धतीनं दाखवला आहे. या व्हिडिओला तरुण चाहत्यांकडून अधिक पसंती मिळत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.