प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस थकले-दमले

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस सुषमा थकले-दमले उपस्थित झाल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2017, 05:29 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस सुषमा थकले-दमले उपस्थित झाल्या. आणखी अनेक गोष्टी या कार्यक्रमात घडला यात भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांनी धमला उडवून दिली. ही सर्व धमाल या व्हिडीओत तुम्हाला पाहता येणार आहे.