लग्नाचा अजून विचार नाही : प्रीति झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावलेय. मी काही लग्न काही करत नाही, अजून वर्षभर तरी लग्नाचा विचार नाही, असे प्रितीने म्हटलेय.

Updated: Nov 28, 2015, 07:08 PM IST
लग्नाचा अजून विचार नाही : प्रीति झिंटा   title=

 मुंबई : अभिनेत्री प्रीति झिंटाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावलेय. मी काही लग्न काही करत नाही, अजून वर्षभर तरी लग्नाचा विचार नाही, असे प्रीतिने म्हटलेय.

अधिक वाचा : गीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

प्रिती झिंटा जानेवारीत लग्न करणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेतील तिचा मित्र ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ यांच्याशी ती विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले होते. याबाबत प्रिती झिंटाने खुलासा करताना ट्विट केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.