आतापर्यंतचे प्रियंका चोपडाचे सर्वात हॉट फोटोशूट...

 इंटरनॅशनल मॅगझीन GQसाठी प्रियंका चोपडाने आतापर्यंतचे सर्वात हॉट फोटोशूट केले आहे. 

Updated: Sep 9, 2016, 07:35 PM IST
आतापर्यंतचे प्रियंका चोपडाचे सर्वात हॉट फोटोशूट... title=

मुंबई :  इंटरनॅशनल मॅगझीन GQसाठी प्रियंका चोपडाने आतापर्यंतचे सर्वात हॉट फोटोशूट केले आहे. 

३ फोटो खाली दिले आहेत

या फोटोमध्ये ती केवळ डेनिम्स घालून फोटो देताना दिसत आहे. प्रियंकाचे हे टॉपलेस फोटो खूप बोल्ड आणि सिझलिंग आहेत. 

GQ मॅगझीनने केलेल्या फोटोशूटचे तीन फोटो समोर आले आहेत. एका फोटोमध्ये ती शर्टाचे बटन उघडताना आणि क्लीवेज दाखविताना दिसत आहे. 

सध्या प्रियंका अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोच्या दुसऱ्या सिझनच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.